Wednesday, December 9, 2020

शेतकरी समर्थक

आजची वात्रटिका
------------------------
शेतकरी समर्थक
कुणाचे डोळे उघडे,
कुणी डोळझाके असतात.
त्यांचाच दावा असतो,
तेच खरे पाठीराखे असतात.
कधी नडून वागतात,
कधी आडून मागतात !
तेच शेतकऱ्यांचा माल,
बाजारात पाडून मागतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-5995
दैनिक पुण्यनगरी
9डिसेंबर2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...