Monday, December 7, 2020

पदवीधरांची 'बाद'शाही

आजची वात्रटिका
-----------------------

पदवीधरांची 'बाद'शाही

पदवीधर निवडणूकीनंतर, वादावरती वाद आहेत. पदवीधर मतदारांचेही, हजारो मते बाद आहेत.

कुठे मतदानाचा दट्टा होता, कुठे 'संस्था'निकांचा खुट्टा होता. म्हाताऱ्या-कोताऱ्या पदवीधरांचा, नुसता रट्टयावरती रट्टा होता.

पदवीधरांच्या साक्षरतेवरच, नसता शंका आणि दावा आहे ! बाद मतांची संख्या सांगते, इथेसुद्धा नोटा हवा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------- चिमटा-5993 दैनिक पुण्यनगरी 7डिसेंबर2020 ----------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
7डिसेंबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...