Wednesday, December 23, 2020

प्राधान्यक्रम

आजची वात्रटिका
-------------------

प्राधान्यक्रम

कुणाचे सुलट विधान आहे, कुणाचे उलट विधान आहे. कृषी कायद्यामुळे वाटू लागले,
आपला देश कृषीप्रधान आहे.

सुलटही उधाण आले आहे,
उलटही उधाण आले आहे ! जे कृषीप्रधान असायला हवे, तेच खुर्चीप्रधान झाले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6009 दैनिक पुण्यनगरी 23डिसेंबर2020 ------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------

 

No comments:

daily vatratika...3april2025