Wednesday, December 2, 2020

मध्यम मार्ग

आजची वात्रटिका
-----------------------

मध्यम मार्ग

दुसऱ्याला शिकवू नका, तुम्हीच शिकावू बना, दिखाऊ व्हायचे तर, तुम्ही झुकावू बना.

फक्त झुकावू नका, सोबत विष्ठाखाऊ बना. टिकाऊपणा द्या सोडून, तुम्ही टाकाऊ बना.

कुणालाही दुखावू नका, तुम्ही फक्त सुखाऊ बना. सत्य-तथ्य नित्य नको, फक्त बाता पिकावू बना.

वांझोटे हाकारे नको, तुम्हीच हाकावू बना ! दुनियेच्या बाजारात, विकाऊ आणि विकाऊ बना !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------- चिमटा-5988 दैनिक पुण्यनगरी 2डिसेंबर2020
-------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
-सूर्यकांत डोळसे
1डिसेंबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...