Monday, December 7, 2020

काळजीस कारण की,

आजची वात्रटिका
-----------------------
काळजीस कारण की,
आज पडेल,उद्या पडेल,
सारी पाडा-पाडीची भाषा असते.
आयत्या पिठावर रेघोटयांची,
विरोधकांना वेडी आशा असते.
जनतेला काय वाटते,
याची कुणाला दरकार असते?
जनतेपेक्षा स्वत:ची काळजी,
त्याचेच नाव सरकार असते !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7473
दैनिक झुंजार नेता
7डिसेंबर2020
--------------------------
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...