Friday, December 18, 2020

डे-नाईटची टेस्ट

आजची वात्रटिका ------------------------

डे-नाईटची टेस्ट

कुणी म्हणे चांगली झाली, कुणी म्हणे वाईट झाली. क्रिकेटची टेस्ट मॅचही, आता डे अँड नाईट झाली.

चेंडू झाले गुलाबी, बदल काही झोंबत नाही ! अंधुक प्रकाशामुळे, आता खेळ थांबत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5604 दैनिक पुण्यनगरी 18डिसेंबर2020 ------------------------------------------------ वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com ---------------------------

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...