Wednesday, December 9, 2020

भूमिकांतर

आजची वात्रटिका
-----------------------
भूमिकांतर
समर्थक झाले विरोधक,
विरोधक समर्थक झाले.
शेतकरी आंदोलनातून,
एवढेच आज सार्थक झाले.
शेतकऱ्यांच्या समर्थनाची,
जणू बारी नंतर बारी आहे !
शेतकऱ्यांना न्याय देण्याची,
सर्वांचीच जबाबदारी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5994
दैनिक पुण्यनगरी
8डिसेंबर2020

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...