Sunday, November 8, 2026

शापित सौंदर्य... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शापित सौंदर्य

माथ्यावरती चाँद ज्यांच्या, 
त्यांचे तोरे आणि नखरे होते. 
बोली जास्त लागली तरी, 
ते बळीचे बकरे होते.

ते ते दुर्दैवी म्हणायचे,
ज्यांचे सौंदर्य शापित असते !
इतरांसाठी उघड सत्य, 
त्यांच्यासाठी गुपित असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2772
दैनिक पुण्यनगरी
8नोव्हेंबर 2011 

No comments:

पाठिंबा... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- पाठिंबा  आतला किंवा बाहेरचा,  पाठिंबा हा पाठिंबा असतो.  जसा ऐनवेळी कुत्र्यालाही,  नेमका...