Showing posts with label उपकाराची फेड. Show all posts
Showing posts with label उपकाराची फेड. Show all posts

Saturday, April 24, 2021

उपकाराची फेड

आजची वात्रटिका
---------------------

उपकाराची फेड

देवभोळे आणि अंधश्रद्धाळू,
धक्के पचवू शकत नाहीत.
आत्मशक्तीशिवाय आपल्याला,
कुणीही वाचवू शकत नाहीत.

खात्री पटली तरी सांगतो,
वेडीवाकडी वाट धरू नका !
कोरोना योद्ध्यांच्या उपकाराची,
अपकाराने फेड करू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6127
दैनिक पुण्यनगरी
24एप्रिल2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...