Showing posts with label कोरोनाचा फुटबॉल. Show all posts
Showing posts with label कोरोनाचा फुटबॉल. Show all posts
Saturday, April 10, 2021
कोरोनाचा फुटबॉल
आजची वात्रटिका
---------------------
कोरोनाचा फुटबॉल
ज्याला जसे हाताळायचे,
तसे कोरोना हाताळू लागले.
राजकीय लाथा घालीत,
कोरोनाला लाथाळू लागले.
कोरोनाचा फुटबॉल करून,
परस्परावर ढकलू लागले !
परस्परांचे कच्चे दुवे,
जाहीरपणे उकलू लागले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7569
दैनिक झुंजार नेता
10एप्रिल2021
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...
