Saturday, April 10, 2021

कोरोनाचा फुटबॉल

आजची वात्रटिका --------------------- कोरोनाचा फुटबॉल ज्याला जसे हाताळायचे, तसे कोरोना हाताळू लागले. राजकीय लाथा घालीत, कोरोनाला लाथाळू लागले. कोरोनाचा फुटबॉल करून, परस्परावर ढकलू लागले ! परस्परांचे कच्चे दुवे, जाहीरपणे उकलू लागले !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7569 दैनिक झुंजार नेता 10एप्रिल2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...