Thursday, April 22, 2021

ऑक्सिमीटर


आजची वात्रटिका
---------------------

ऑक्सिमीटर

जेंव्हा एखादा अपघातही,
सगळा घाणा करू शकतो.
जीनवदायी ऑक्सिजनही',
तेंव्हा जीवघेणा ठरू शकतो.

अपघातावर अपघात,
अपघातांची साथ नको !
कोरोनाच्या अमानवीय हातात,
पुन्हा पुन्हा मानवी हात नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6125
दैनिक पुण्यनगरी
22एप्रिल2021

 




No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...