Tuesday, April 13, 2021

लॉकशाही

आजची वात्रटिका
---------------------

लॉकशाही

कुठे नॉन नॉक करतो आहे,
कुठे रॉक रॉक करतो आहे.
आपले मॉरल डावून होऊन,
आपण लॉक लॉक करतो आहे.

लोकशाही विरूद्ध लॉकशाही,
असा काहीसा मामला आहे !
जिथे जिथे जास्त लाड झाले,
कोरोना तिथेच रमला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7571
दैनिक झुंजार नेता
13एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...