Thursday, April 8, 2021

लेटर बॉम्ब

आजची वात्रटिका
---------------------

लेटर बॉम्ब

स्फोटावर स्फोट,
लेटर बॉम्बचा स्फोट आहे.
प्रत्युत्तर येऊ लागले,
बदनामीचा कट आहे.

लेटरवर लेटर,
आरोपांचे लेटर आहे!!
बॉम्बमुळे फाटले की,
राजीनाम्याचे गेटर आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7567
दैनिक झुंजार नेता
8एप्रिल2021

 

No comments:

आत्मनिर्भरतेचे जुगाड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- आत्मनिर्भरतेचे जुगाड गॅस टंचाईला पर्याय म्हणून, कसले कसले जुगाड सुरू झाले. ज्याला काही कळत नाही ...