Monday, April 26, 2021

डोळेझाक

आजची वात्रटिका --------------------- डोळेझाक घोटाळे आणि भानगडी अगदी राजरोस केल्या जातात. तेच तेच बघून बघून, लोकांच्या नजरा मेल्या जातात. आपल्या बापाचे काय जाते? हे तर ठरलेले उत्तर असते ! यावरूनच लक्षात येते, जनता किती बत्थर असते !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7580
दैनिक झुंजार नेता
26एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...