Monday, April 19, 2021

वैताग

आजची वात्रटिका
---------------------
वैताग
लोकांना माहीत होते,
राजकारण लहरी आहे.
कोरोनात सिद्ध झाले,
राजकारण जहरी आहे.
केलेल्या मतदानाला
नेते चांगलेच जागले आहेत !
कोरोनाच्या राजकारणाला
लोक जाम वैतागले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6122
दैनिक पुण्यनगरी
19एप्रिल2021

No comments:

दंभ स्फोट ..आजची वात्रटिका...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- दंभ स्फोट कोण चूक कोण बरोबर? आपल्यासमोर प्रश्न उभा आहेत, याचे नेमके उत्तर सांगायचे तर, जसे भक्त...