Thursday, April 22, 2021

लॉक किया जाय !

आजची वात्रटिका
---------------------
लॉक किया जाय !
तडक करा,धडक करा,
अगदी बेधडक करा
बेताल बादशहांच्या तोंडाचे,
लॉक डावूनही कडक करा.
बेताल बादशहांच्या तोंडाला,
कुलूप काटा लावला पाहिजे!
स्वतःच स्वतःच्या जीभेवर,
त्यांनी लगाम ठेवला पाहिजे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7577
दैनिक झुंजार नेता
22एप्रिल2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...