Saturday, April 24, 2021

मजबूरी

आजची वात्रटिका
---------------------

मजबूरी

आपली मजबूरी,
बघा तरी किती आहे?
कोरोना एवढीच,
लॉक डाऊनची भीती आहे.

एकासाठी दुसऱ्याला,
सहन करावे लागेल !
नसता करावे तसे,
सर्वांना भरावे लागेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7578
दैनिक झुंजार नेता
23एप्रिल2021

 



No comments:

आत्मनिर्भरतेचे जुगाड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- आत्मनिर्भरतेचे जुगाड गॅस टंचाईला पर्याय म्हणून, कसले कसले जुगाड सुरू झाले. ज्याला काही कळत नाही ...