Wednesday, April 7, 2021

सुसंगती सदा घडो..

आजची वात्रटिका
---------------------

सुसंगती सदा घडो..

निर्बंध नावाच्या लॉकडाऊने,
जो तो कावरा-बावरा रे.
कोरोनाशी लढा देऊ पण,
नियमांची विसंगती आवरा रे.

अर्थाचा अनर्थ करीत,
संदिग्धतेचा गैरफायदा टाळा रे !
नसता सैराट होण्यापेक्षा,
जरा स्वयंशिस्तही पाळा रे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7566
दैनिक झुंजार नेता
7एप्रिल2021


No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...