Tuesday, April 13, 2021

राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय

आजची वात्रटिका
---------------------
राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय
आपली उरली-सुरली हौस,
ते कोरानात पुरवू लागले
कोरोनाच्या राष्ट्रीय संकटाला,
ते महाराष्ट्रीय ठरवू लागले.
हातात हात देण्याऐवजी,
पायात पाय घालणे बरे नाही !
केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी,
नाकाने कांदे सोलणे बरे नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6116
दैनिक पुण्यनगरी
13एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...