Sunday, April 11, 2021

वृत्तपत्रीय सेवा

आजची वात्रटिका
---------------------
वृत्तपत्रीय सेवा
इतर व्यवसायांच्या मनात,
वृत्तपत्र व्यवसायाचा हेवा आहे.
कोरोनाच्या सौजन्याने,
वृत्तपत्रे अत्यावश्यक सेवा आहे.
एक मुद्द्यावर मात्र
पुन्हा शिक्कामोर्तब झाले,
जे केवळ यंदा नाही !
वृत्तपत्रे ही सेवा आहे,
वृत्तपत्रे हा काही धंदा नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6114
दैनिक पुण्यनगरी
11एप्रिल2021

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...