Saturday, April 17, 2021

कोरोना प्रसन्न

आजची वात्रटिका
---------------------

कोरोना प्रसन्न

जिथे सर्दी आणि गर्दी,
तिथे कोरोना प्रसन्न आहे.
नवे नवे लक्षण बघून,
जो तो आज सुन्न आहे.

सत्य शिंकले की समजा,
ही कोरोनाची वर्दी आहे !
'ध' चा 'मा' करणारा
पावलोपावली गारदी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7573
दैनिक झुंजार नेता
17एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...