Wednesday, April 7, 2021

गोंधळात गोंधळ

आजची वात्रटिका
---------------------

गोंधळात गोंधळ

लॉक डावून आणि निर्बंध,
कुठेच फरक दिसला नाही.
गोंधळात गोंधळ बघून,
कोरोनाही गप्प बसला नाही.

जे बंद हवेते चालू आहे,
जे हवेचालू तेच बंद आहे !
विक्रमावर विक्रम करण्यात,
कोरोना आपला धुंद आहे!!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6110
दैनिक पुण्यनगरी
7एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...