Tuesday, April 20, 2021

उथळतेचा सुळसुळाट

आजची वात्रटिका
---------------------

उथळतेचा सुळसुळाट

बाकी सगळ्यांची टंचाई,
कोरोनाचा सुळसुळाट आहे.
उथळ राजकारणाचा,
जास्तच खळखळाट आहे.

राजकारण तर कराच,
पण ते लोकहितासाठी हवे !
साथी हात बढाना साथी रे !
हे गीत सर्वांच्या ओठी हवे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6123
दैनिक पुण्यनगरी
20एप्रिल2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...