Friday, April 2, 2021

नजरचूक

आजची वात्रटिका
---------------------

नजरचूक

कधी होते प्रिंट मिस्टेक,
कधी नजरचूक होते.
आश्वासने आणि निर्णय,
यांची धूळफेक होते.

प्रिंट मिस्टेक आणि नजरचूक,
यांचा असा अर्थ आहे !
परस्परांची टवाळकी,
खरे तर अगदी व्यर्थ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6105
दैनिक पुण्यनगरी
2एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...