Sunday, April 4, 2021

कोरोना पास

आजची वात्रटिका
---------------------

कोरोना पास

ऑफलाईनचे त्रास झाले,
ऑनलाईनचे त्रास झाले.
तरीही कोरोनाच्या कृपेने,
सगळेच्या सगळे पास झाले.

कुणाला निर्णय पास नाही,
कुणाला निर्णय पास आहे !
ज्याच्या नाकावर मास्क नाही,
त्याला तर वेगळाच वास आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7563
दैनिक झुंजार नेता
4एप्रिल2021

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...