Monday, April 5, 2021

निर्बंध

आजची वात्रटिका
---------------------

निर्बंध

सत्ताधारी राजी होतेच,
विरोधकही राजी झाले.
नको नको म्हणतानाच,
मिनी लॉक डावून आले.

काही धंदे चालू झाले,
काही धंदे बंद झाले !
लॉक डावूनचे नामांतर
कडक निर्बंध झाले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7564
दैनिक झुंजार नेता
5एप्रिल2021

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...