Friday, April 16, 2021

फोटो फ्रेम

आजची वात्रटिका
---------------------

फोटो फ्रेम

कोरोना सैतान आहे,
तो निर्दयपणे वागू शकतो.
आता तरी सावध व्हा,
उद्या आपलाही नंबर,
फोटोफ्रेममध्ये लागू शकतो.

आज श्रद्धांजल्या वाहताना,
उद्याचीही थोडी जाणीव ठेवा !
तुम्ही समाजशील आहात,
पण त्यात आता उणीव ठेवा !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6119
दैनिक पुण्यनगरी
16एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...