Wednesday, April 21, 2021

अभद्र युती

आजची वात्रटिका
---------------------

अभद्र युती

कोरोनाच्या साथीसोबत,
काळ्या बाजाराची साथ आहे.
काळाबाजार आणि राजकारण,
यांचा हातामध्ये हात आहे.

आधीच जनता बेजार आहे,
त्यात पुन्हा काळाबाजार आहे !
जणू उघड्याला नागड्याचा,
अगदी पक्का शेजार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6124
दैनिक पुण्यनगरी
21एप्रिल2021

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...