Tuesday, April 6, 2021

श्रेय नामावली

आजची वात्रटिका
---------------------

श्रेय नामावली

एकजात सगळेच
कामाचे वाटू लागले.
एकाच कामाचे श्रेय,
सगळे लाटू लागले.

लाटा-लाटी करायची,
लाटेवर लाट आहे !
कर्त्यांच्या जीवावर,
नाकर्त्यांचा थाट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7565
दैनिक झुंजार नेता
6एप्रिल2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...