Saturday, April 10, 2021

निर्वाणीचा इशारा

आजची वात्रटिका
---------------------
निर्वाणीचा इशारा
काल लस घेणाराचा होता,
आज लसीचा तुटवडा आहे.
आवळतच चाललेला,
कोरोनाचा घातक वेढा आहे.
लसीचा तुटवडा दूर होईल,
पण राजकारणाला उत नको !
सरणावरची प्रेतं सांगतात,
भविष्याकडे बघा,भूत नको !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6113
दैनिक पुण्यनगरी
10एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...