Saturday, April 3, 2021

जबाबदारी

आजची वात्रटिका
---------------------

जबाबदारी

माझे कुटूंब,माझी जबाबदारी;
ज्याला ज्याला झेपली नाही.
त्याची बायको कोरोनाग्रस्त झाली,
ही गोष्ट काही आपली नाही.

जबाबदारी टाळण्यासाठी,
नसते बहाणे द्यायला नको !
इतरांच्या अनुभवावरून,
आपण शहाणे व्हायला नको ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6106
दैनिक पुण्यनगरी
3एप्रिल2021

 

No comments:

आत्मनिर्भरतेचे जुगाड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- आत्मनिर्भरतेचे जुगाड गॅस टंचाईला पर्याय म्हणून, कसले कसले जुगाड सुरू झाले. ज्याला काही कळत नाही ...