Sunday, April 11, 2021

कोरोना वाहक

आजची वात्रटिका
---------------------

कोरोना वाहक

कोरोनाचे नियम पाळायला,
जनता कुठे मोकळी आहे?
निष्काळज्यांच्या जीवावरच,
कोरोनाची साखळी आहे.

कोरोनाचे चटके बघा
वरचेवर दाहक आहेत !
सगळे निष्काळजी लोकच,
कोरोनाचे वाहक आहेत !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7570
दैनिक झुंजार नेता
11एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...