Tuesday, April 6, 2021

टार्गेट राजीनामा

आजची वात्रटिका
---------------------

टार्गेट राजीनामा

आधी झाली वन वन,
आता 'गृह' फिरले आहे.
एकीकडचे टार्गेट,
दुसरीकडे शिरले आहे.

राजीनाम्याच्या हॅटट्रीकचा,
विरोधकांकडून नारा आहे !
सोयीच्या नैतिकतेला,
सोयीनुसार थारा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6109
दैनिक पुण्यनगरी
6एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...