Monday, April 26, 2021

सकारात्मक बदल

आजची वात्रटिका
---------------------
सकारात्मक बदल
कुणी छंदी आहे,
कुणी फ़ंदी आहे.
थोड्याच नेत्यांना कळाले,
कोरोना संधीआहे.
ज्यांना जमले त्यांनी,
संधीचे सोने केले !
माणुसकीपुढे राजकारण,
प्रथमच उणे झाले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6129
दैनिक पुण्यनगरी
26एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...