Friday, April 9, 2021

कोरोना सिद्धांत


 आजची वात्रटिका

---------------------

कोरोना सिद्धांत

पटेल किंवा पटणार नाही,
ही ज्याची त्याची मर्जी.
कोरोना हा रोगच नाही.
म्हणाले मिशावाले गुर्जी.

मृतांचा अपमान करतोय,
याची तरी कुठे खंत आहे ?
आंबे पुराणानंतर गुरुजींचा
हा नवे कोरोना सिद्धांत आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7568
दैनिक झुंजार नेता
9एप्रिल2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...