Showing posts with label चिमटा-6107 दैनिक पुण्यनगरी. Show all posts
Showing posts with label चिमटा-6107 दैनिक पुण्यनगरी. Show all posts

Sunday, April 4, 2021

पोट-भेद

आजची वात्रटिका
---------------------

पोट-भेद

लॉक डावून नको !
लॉक डावून नको !
इको मागून इको आहे,
आपल्यासह कोरोनालाही,
लॉक डावून नको आहे.

खूप जणांचा विरोध,
फार थोड्यांचा जश्न आहे !
शेवटी प्रत्येकाच्याच,
पोटा-पाण्याचा प्रश्न आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6107
दैनिक पुण्यनगरी
4एप्रिल2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...