Showing posts with label शिवसेनेची नामोनिशानी.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label शिवसेनेची नामोनिशानी.... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, October 9, 2022

शिवसेनेची नामोनिशानी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

शिवसेनेची नामोनिशानी

ज्यांची शक्यता नव्हती,
तेसुद्धा फुटले गेले.
धनुष्यबाणाचे चिन्ह,
तात्पुरते गोठले गेले.

तात्पुरते गोठले तरी,
भविष्य मात्र धोक्यात आहे!
लोकांची खात्री पटली
केवढी ताकद खोक्यात आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8069
दैनिक झुंजार नेता
9ऑक्टोबर2022

 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...