***** आजची वात्रटिका *****
**********************
साई,सुट्ट्याss
बाबांनो,ऎकले का?
म्हणाल,हे सत्य नाही.
कुणी कसे वागावे ?
याचे साधे पथ्य नाही.
तशी प्रजा नाही,
जसा इथला राजा आहे !
मनामध्ये श्रद्धा तरी
डोक्यामध्ये भेजा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
1 comment:
आपली लेखणी तलवारी सारखी तलपू लागली आहे जणू . शब्दच नाहीत कमेंट्स साठी.
Post a Comment