Showing posts with label ऑनलाईन शिक्षण. Show all posts
Showing posts with label ऑनलाईन शिक्षण. Show all posts

Thursday, November 5, 2020

दुःखातला आंनद

आजची वात्रटिका
---------------------------

दुःखातला आंनद

ऑनलाईन विद्यार्थी, ऑनलाईन गुरू आहे. शाळा बंद असल्या तरी, शिक्षण मात्र सुरू आहे.

याचा मुळीच आंनद नाही, शाळेला बुट्टी आहे ! ऑनलाईन शिक्षणालाही, दिवाळीची सुट्टी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7452 दैनिक झुंजार नेता 5नोव्हेंबर2020
---------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

 

Thursday, July 16, 2020

ऑनलाईन शिक्षण

आजची वात्रटिका
----------------------------
ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण,
ही अडथळ्यांची शर्यत आहे.
ज्याला जसा गिरवता येईल,
तसा तो धडा गिरवत आहे.
जमता जमता जमेल,
याचयात काही वाद नाही !
आनंदाची गोष्ट अशी की,
यात छडीचा प्रसाद नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7345
दैनिक झुंजार नेता
16जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...