Showing posts with label कोरोना अपडेट. Show all posts
Showing posts with label कोरोना अपडेट. Show all posts

Thursday, December 24, 2020

कोरोना अपडेट


 आजची वात्रटिका

-------------------

कोरोना अपडेट

पहिल्या कोरोनाच्या लसीपूर्वीच, कोरोनाची नवी एडिशन आहे. कोरोनाकडून केवळ टेस्टच नाही, जगाची चांगलीच ऑडिशन आहे.

अख्ख्या जगाची परीक्षा, कोरोना पुन्हा पुन्हा घेतो आहे ! आपण बदलायला तयार नाही, कोरोना मात्र अपडेट होतो आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6010 दैनिक पुण्यनगरी 24डिसेंबर2020
----------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-* 1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका दीपोत्सव2020* डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा https://drive.google.com/.../1yaZylz7.../view... खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase

-सूर्यकांत डोळसे
24डिसेंबर2020

Friday, May 29, 2020

कोरोना अपडेट



आजची वात्रटिका
-------------------------------------
कोरोना अपडेट
कोरोनाचे संकट,
खरोखरच मोठे आहे.
कोरोनाचे नाव मोठे,
पण लक्षण खोटे आहे.
कोरोना आपली चाल,
लक्षात येऊ देत नाही.
साधा मोकळा श्वासही,
कोरोना घेऊ देत नाही.
जिथे जाईल तिथे,
कोरोना सेट होतो आहे !
आपल्यापेक्षाही आधी,
कोरोना अपडेट होतो आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5812
दैनिक पुण्यनगरी
29मे2020
-----------------------------
#कोरोना

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...