Showing posts with label कोरोनाचा फेरा. Show all posts
Showing posts with label कोरोनाचा फेरा. Show all posts

Thursday, November 19, 2020

कोरोनाचा फेरा

आजची वात्रटिका
-------------------------

कोरोनाचा फेरा

आपल्याला वाटले दिवाळी खाऊन,
कोरोना आपल्या इथून रवाना झाला.
पण दिवाळी खाऊन पिऊन,
कोरोना आणखी ताजा-तवाना झाला.

कोरोनाला भिलो ना भ्यालो,
कोरोनाला पुढेही भिणार नाही !
जादा बेफिकीरी अन धाडस नको,
कोरोना लसीशिवाय जाणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5976
दैनिक पुण्यनगरी
19नोव्हेंबर2020
-------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
डाऊनलोड लिंक 12नोव्हेंबर2020
https://drive.google.com/.../1uc0pdxcQa26LaI5XxL9.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब*
करा !!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
।।शुभ दीपावली।।
-सूर्यकांत डोळसे
16नोव्हेंबर2020

 

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...