Showing posts with label देवी आणि देव्हारा. Show all posts
Showing posts with label देवी आणि देव्हारा. Show all posts

Tuesday, October 13, 2026

देवी आणि देव्हारा.. मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका 
-----------------------

देवी आणि देव्हारा

स्त्रियांना देवी बनवून,
इज्जतीचा देव्हारा मांडला जातो. 
देवीत्वाच्या मुखवट्याखाली,
स्त्रियांचा श्वास कोंडला जातो.

देव्हाऱ्यात बसलेले असतानाही,
त्यांना ओंगळवाणे वाटले जाते । 
आजकाल तर स्त्रियांना,
सामूहिकपणे लुटले जाते !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------------
फेरफटका-4948
दैनिक झुंजार नेता
6 ऑक्टोबर 2013

देवी आणि देव्हारा.. मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  ----------------------- देवी आणि देव्हारा स्त्रियांना देवी बनवून, इज्जतीचा देव्हारा मांडला जातो.  देवीत्वाच्या म...