Showing posts with label पुणे तिथे काय उणे?. Show all posts
Showing posts with label पुणे तिथे काय उणे?. Show all posts

Sunday, August 1, 2021

बिर्याणीचा घमघमाट

आजची वात्रटिका
---------------------

बिर्याणीचा घमघमाट

पुणे तिथे काय उणे?
मुद्दा पुराव्यानिशी पटला आहे
पुण्यातल्या बिर्याणीचा घमघमाट,
संपूर्ण महाराष्ट्रात सुटला आहे.

कुणी खाकी खाकी म्हणू नका,
ज्याला जे खायचेय ते खाऊ द्या !
अति खाणे, मसणात जाणे,
अनुभवासहीत लक्षात येवू द्या !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6221
दैनिक पुण्यनगरी
1ऑगस्ट 2021

 

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...