Monday, April 6, 2009

०००००००-वात्रटिका-०००००००
*******************

बाहेरचा पाठिंबा

धोरणात्मक निर्णय घेऊन
लोक मजेत दिवस घालवतात
आपल्या सरकार बरोबर
बाहेरचेही सरकार चालवतात.

सरकारवा फ़ायदा घेतात
पण त्यात सामिल होत नाहीत !
बाहेरून पाठिंबा दिला की,
जबाबदार्या अंगावर येत नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...