Monday, January 25, 2010

आपला भारत देश महासत्ता होणार आहे

1 comment:

प्रकाश बा. पिंपळे said...

अतिशय सत्य मांडलाय सर आपण. एकीकडे अंधार दाटलेला आणि तिथे प्रकाश आणण्यासाठी जिवापार धडपड आणि दुसरीकडे कुकर्म करण्यासाठी केलेला मंद प्रकाश; सगळीकडे एक प्रकारचा अंधारच नव्हे तर काय! लोकशाही स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाली तरी अंधार कायम आहे आणि तसं पाहता तो अजूनच भयंकर होत चाललाय. उपाय शोधायलाच हवा आणि या राष्ट्राचे नव तरुण हे करायला निश्चित तयार आहेत, फक्त गरज आहे ती तुमच्या सारख्यांच्या मार्गदर्शनाची. ते अशेच लाभत राहो!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

daily vatratika...17april2025