Friday, January 22, 2010

दुधाला साखर साक्ष

***** आजची वात्रटिका *****
**********************

दुधाला साखर साक्ष

दुधात साखर नाही,
साखरेत दुध पडू शकते.
ते ज्योतिषी नसतानाही
भविष्य़ खरे ठरू शकते.

भविष्य़ाच्या सत्यतेला
साखरेची साक्ष आहे !
सामान्यांची डाळच शिजू द्यायची नाही
याकडे जातीने लक्ष आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Anonymous said...

के जी के म्हणतात

साखर झाली, दूध झाले, आता राहिला चहा,
येत्या अर्थ संकल्पाची वाट पहा.

तुम्हा वचन देतो की दारूत बूडलेले आता तुमचे तुम्ही पहा.

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...