Saturday, November 4, 2023
लोकसभेचे बोन्साय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका-------------------------
लोकसभेचे बोन्साय
लोकसभा असो वा ग्रामपंचायत,
दोन्हीतही वेगळे ते काय आहे?
ग्रामपंचायत म्हणजे तर,
लोकसभेचेच बोन्साय आहे.
दोघींच्याही सारखेपणाबाबत,
सांगण्यासारखे तसे खूप आहे !
छोटा पॅकेज;बडा धमाका,
असेच ग्रामपंचायतचे रुप आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
3 नोव्हेंबर2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
धडाकेबाज पुनरागमन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------------- धडाकेबाज पुनरागमन मी पुन्हा येईन म्हणणारे, आक्रमक होऊन आले आहेत. साधेसुधे नाहीत तर, स्पष्ट बहुमत घ...
-
आजची वात्रटिका ---------------------------------------- थाळी फेक शिव भोजन थाळीनंतर, दीनदयाळ थाळी आहे. धक्क्यावर धक्के बसायची, तुमची ...
No comments:
Post a Comment