आजची वात्रटिका
--------------------
त्रिवार सत्य
ज्याला नाचचयचे आहेत तो,
स्वबळाचे घोडे नाचवू शकतो.
मध्यावधी निवडणुकीपासून,
फक्त कोरोनाच वाचवू शकतो.
तीन तिघाडे काम बिघाडे,
असेच आजतरी कृत्य आहे!
कोरोनाच मारणार,
कोरोनाच तारणार,
हे अगदी त्रिवार सत्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7645
दैनिक झुंजार नेता
12जुलै2021
