Showing posts with label गिधाडे. Show all posts
Showing posts with label गिधाडे. Show all posts

Tuesday, June 2, 2020

गिधाडे

गिधाडे
कोरोना उतला आहे,
कोरोना मातला आहे.
गैरफायदा घेणारांनी,
गैरफायदा घेतला आहे.
गैरफायदा घेणाररांच्या,
नजरा चोरट्या असतात !
थोडा वास आला की,
गिधाडांच्या घिरट्या असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7302
दैनिक झुंजार नेता
2जून2020

सुपर अल निनो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- सुपर अल निनो सुपर अल निनोच्या चाहूलीने, वातावरण तापायला लागले. भावी संकटांच्या भीतीमुळे, जग थरथर...